• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा हायस्कूलचे शिक्षक जी. डी. कांबळे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न सन्मान २०२६’ जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

आजरा (वृत्तसंस्था) :
आजरा हायस्कूलचे लोकप्रिय शिक्षक व आदर्श व्यक्तिमत्त्व श्री. जी. डी. कांबळे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र रत्न सन्मान २०२६’ हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथील ‘गंगाधर न्यूज पेपर’च्या वतीने महाराष्ट्रातील निवडक १० मान्यवरांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार असून, त्यामध्ये कांबळे सरांची निवड झाल्याने आजरा तालुक्याचा गौरव वाढला आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि तज्ञ मार्गदर्शक :
श्री. कांबळे हे आजरा हायस्कूलमध्ये मराठी व इतिहास विषयाचे अध्यापन करतात. अध्यापनासोबतच ‘एन.एम.एम.एस.’ (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख असून वाचन-लेखनाची त्यांना विशेष आवड आहे. विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले असून व्याख्यानांच्या माध्यमातून ते महापुरुषांचे प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचवत असतात.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थीप्रियता :
कांबळे सर हे सामाजिक जाणीव जपणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत देण्यात ते नेहमी पुढाकार घेतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ व आजरा तालुका मराठी अध्यापक संघ यांनीही त्यांचा सन्मान केला आहे.

१ मे रोजी गौरव सोहळा :
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार वितरण सोहळा १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी कोल्हापूर येथील ‘रॅडीयन्ट हॉटेल’ येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

कांबळे सरांना हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाल्याबद्दल ‘जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा’चे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

व्यंकटराव हायस्कूलच्या संस्कार तेजमचे भव्य यश; सामान्यज्ञान स्पर्धेत तालुक्यात द्वितीय

Next Post

आजरा तालुका क्षयरोग मुक्तीकडे; ३७ ग्रामपंचायतींचा ‘महात्मा गांधी’ पुतळा व प्रमाणपत्र देऊन गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
32
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
67
Next Post
आजरा तालुका क्षयरोग मुक्तीकडे; ३७ ग्रामपंचायतींचा ‘महात्मा गांधी’ पुतळा व प्रमाणपत्र देऊन गौरव

आजरा तालुका क्षयरोग मुक्तीकडे; ३७ ग्रामपंचायतींचा ‘महात्मा गांधी’ पुतळा व प्रमाणपत्र देऊन गौरव

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In