• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

2029 ला जुने प्रतिस्पर्धी असतील तर पुन्हा निवडणूक लढवणार : खा. निलेश लंके

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
2029 ला जुने प्रतिस्पर्धी असतील तर पुन्हा निवडणूक लढवणार : खा. निलेश लंके
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी)

नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी 2029 च्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, “2029 मध्ये जर जुने प्रतिस्पर्धी उमेदवार मैदानात असतील, तर मी पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवणार आहे.”

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेबाबत, “मी लोकसभा न लढवता पारनेर विधानसभेची निवडणूक लढवणार,” या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “राजकारणात अशा प्रकारची विधाने ही पुढील राजकीय हालचाली ओळखण्यासाठी केली जातात. याचा अर्थ मी निवडणुकीतून पळ काढतो, असा अजिबात नाही.”

साकळाई योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ही योजना होणे आवश्यक आहे; मात्र कोणत्याही शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी कमी करून त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच योजना राबवली पाहिजे.

तसेच तहसील कार्यालय व पाटबंधारे विभागाशी संबंधित काही प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून ते लवकर मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, संजय लकुडझोडे आदी उपस्थित होते.

Previous Post

अपघाताच्या खाईत सेलूकरांना ढकलणारे खोदकाम; प्रशासनाचे दुर्लक्ष

Next Post

चांभुर्डी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
168
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
61
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post
चांभुर्डी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना

चांभुर्डी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In