• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांभुर्डी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
चांभुर्डी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी)

श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथे दि. १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. भंते डॉ. सुबोध बोधी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष, त्यांची कार्यकारिणी, तालुका पदाधिकारी, चांभुर्डी ग्रामशाखा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

संध्याकाळी ६ वाजता गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. वाजत-गाजत निघालेल्या या मिरवणुकीत समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मिरवणुकीनंतर नियोजित स्थळी भंते डॉ. सुबोध बोधी यांनी विधिवत पूजा करून मान्यवर व उपस्थितांच्या साक्षीने मूर्तीची स्थापना केली. यावेळी बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला.

यानंतर आयोजित सभास्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. समता सैनिक दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.

या कार्यक्रमासाठी सारोळा, कोरेगाव, कडूस, रांजणगाव, काष्टी तसेच इतर गावांमधूनही मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय बौद्ध महासभा दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी आभार मानले. त्यानंतर भजनाचा कार्यक्रमही पार पडला.

चौकट:
या पवित्र कार्यासाठी धम्मबंधु संजय कांबळे (संस्थापक अध्यक्ष, तथागत बुद्धिष्ट सोसायटी, अहमदनगर) यांनी गौतम बुद्ध यांची मूर्ती दान दिली.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

2029 ला जुने प्रतिस्पर्धी असतील तर पुन्हा निवडणूक लढवणार : खा. निलेश लंके

Next Post

तालुका स्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
167
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
61
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

तालुका स्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In