• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीवरून मारेगावात तणाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीवरून मारेगावात तणाव
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

मारेगाव (प्रतिनिधी)

मारेगाव शहरातील मार्डी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीवरून शनिवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या वेळी काही युवकांनी चौकात पुतळा उभारल्याची घटना घडली असून सकाळी ही बाब समोर येताच प्रशासनाने तो पुतळा हटवून ताब्यात घेतला.

RelatedPosts

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

मार्डी चौक हा वनी–यवतमाळ महामार्गावरील महत्त्वाचा चौक असून, येथे पोलीस ठाणे, पंचायत समिती तसेच महसूल अधिकाऱ्यांचे निवासस्थान अगदी जवळ आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व नियमित पोलीस गस्त असूनही ही घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. मात्र, काही वेळातच प्रशासनाने हा पुतळा अनधिकृत असल्याचे सांगत तो हटवला. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून “भावनांचा अपमान झाला” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले की पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. संबंधितांनी अधिकृत परवानगी घेतल्यास प्रशासन सहकार्य करेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेनंतर काही नागरिकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असून, तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

तालुका स्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

मार्डी व नवरगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दणदणीत विजय

Related Posts

ताज्या घडामोडी

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026
14
ताज्या घडामोडी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

June 19, 2026
1
ताज्या घडामोडी

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026
58
ताज्या घडामोडी

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

June 18, 2026
17
ताज्या घडामोडी

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

June 18, 2026
21
ताज्या घडामोडी

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

June 18, 2026
16
Next Post

मार्डी व नवरगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दणदणीत विजय

ताज्या बातम्या

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In