• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in Blog
0
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

अक्राणी प्रतिनीधी, “Tribal Sports Foundation” च्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन करणे, त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शारीरिक क्षमतेला चालना देऊन क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे हा आहे.

विशेषतः “Tribal Sports Foundation” हा उपक्रम खेळाडूंसाठी समर्पित असून, गिर्यारोहक अनिल वसावे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. या माध्यमातून भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात किंवा क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी अनिल वसावे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एक अनुभवी गिर्यारोहक म्हणून त्यांनी आतापर्यंत किलीमांजारो, माऊंट एल्ब्रुस, सतोपंथ, माऊंट कियाग्री आणि माऊंट स्पांगनागरी यांसारख्या उंच शिखरांवर यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत.

सध्या ते नेपाळमध्ये असून, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जगातील सर्वात उंच शिखर Mount Everest (5364)फुट )या बेस कॅम्पवर तिरंगा फडकावत हा संकल्प त्यांनी केला आहे.

Previous Post

दरेगावात शॉर्टसर्किटमुळे सोलर यंत्रणा जळून खाक; शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान

Next Post

दिवबेडी येथे वीजतारा धोकादायक स्थितीत; अपघाताची भीती, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
168
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
33
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
44
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

दिवबेडी येथे वीजतारा धोकादायक स्थितीत; अपघाताची भीती, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In