• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दरेगावात शॉर्टसर्किटमुळे सोलर यंत्रणा जळून खाक; शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
दरेगावात शॉर्टसर्किटमुळे सोलर यंत्रणा जळून खाक; शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान
0
SHARES
141
VIEWS
Ad 1

दरेगाव (प्रतिनिधी) – येथील शेतकरी शिवाजी गोविंदा काळे यांच्या शेतातील सोलर यंत्रणा शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट नंबर ४२४ मधील विहिरीवर बसवलेली सोलर पॅनल यंत्रणा अचानक शॉर्टसर्किटमुळे पेट घेतली. या आगीत सोलर पॅनलसह विहिरीवरील पाईप मोटरही जळून पूर्णतः नुकसानग्रस्त झाली.

RelatedPosts

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

या घटनेमुळे शेतकरी शिवाजी काळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित सोलर कंपनीने या नुकसानीची दखल घेऊन नवीन सोलर यंत्रणा बसवून द्यावी किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

Previous Post

झिरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; कागदावरच कामे उरकल्याचा RTI मधून खळबळजनक खुलासा..!!!!

Next Post

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

ताज्या घडामोडी

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026
9
ताज्या घडामोडी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

June 19, 2026
0
ताज्या घडामोडी

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026
57
ताज्या घडामोडी

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

June 18, 2026
17
ताज्या घडामोडी

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

June 18, 2026
21
ताज्या घडामोडी

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

June 18, 2026
16
Next Post
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In