• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळकोटमध्ये अनधिकृत बॅनरवर बंदी; १ मेपासून दंडात्मक कारवाईचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

जळकोट (प्रतिनिधी) – जळकोट शहरात अनधिकृत बॅनर लावण्यावर नगर पंचायत प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, १ मेपासून अशा बॅनरवर बंदी लागू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रोहित आर. बोळे यांनी दिली आहे.

शहरात विविध ठिकाणी विनापरवाना मोठ्या प्रमाणावर बॅनर लावले जात असल्यामुळे वाहतूक, स्वच्छता व शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. यावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

RelatedPosts

“माझं झाड” उपक्रमातून लोहगाव हिरवाईकडे; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

भावाच्या वादातून अखाड्याला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

श्रीरामपूरात भुयारी गटार योजनेचे २२ कोटी रुपये सरकारजमा

नगर पंचायत कार्यालयात बॅनर छपाई करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. अनधिकृत बॅनर लावणारे तसेच त्यांची छपाई करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

नागरिकांनी व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही नगर पंचायतकडून करण्यात आले आहे.

Previous Post

महावितरणच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्काराने स्वप्नील सोनवणे यांचा गौरव; बारामतीत सन्मान सोहळा संपन्न…

Next Post

१ मे रोजी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी; नियमांकडे दुर्लक्ष

Related Posts

Blog

“माझं झाड” उपक्रमातून लोहगाव हिरवाईकडे; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

June 19, 2026
0
Blog

भावाच्या वादातून अखाड्याला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

June 19, 2026
1
Blog

श्रीरामपूरात भुयारी गटार योजनेचे २२ कोटी रुपये सरकारजमा

June 19, 2026
0
Blog

श्रीरामपूरात गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

June 19, 2026
0
Blog

महावितरणाच्या निष्क्रिय कारभाराचा बळी; “शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन ठार”

June 19, 2026
1
Blog

परभणी-हिंगोली मतदारसंघात 99.79 टक्के मतदान; २२ जूनला कोण मारणार बाजी?

June 19, 2026
0
Next Post
१ मे रोजी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी; नियमांकडे दुर्लक्ष

१ मे रोजी ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी; नियमांकडे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

June 19, 2026

“माझं झाड” उपक्रमातून लोहगाव हिरवाईकडे; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

June 19, 2026

भावाच्या वादातून अखाड्याला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In