• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

अंदरसुल/ प्रतिनिधी:
विखरणी (ता. येवला, जि. नाशिक) येथील लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते तथा पालक प्रतिनिधी सीताराम पा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन शेलार, सचिव सौ. ज्योती शेलार, प्राचार्य भास्कर खेमनर, प्राचार्या वनिता पवार यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, पालक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

“८ कृषी केंद्रांवर एकाचवेळी कारवाई!” पाथरीत खत वितरणातील तफावत उघड; ६ परवाने निलंबित

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष डॉ. मोहन शेलार यांनी महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्राचार्य भास्कर खेमनर यांनी प्रास्ताविकातून या दिवसाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या उपक्रमातून उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व समजले असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

आठ वर्षांपूर्वी अंबाजोगाईतून हरवलेला तरुण दिल्लीत सापडला!

Next Post

एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

“८ कृषी केंद्रांवर एकाचवेळी कारवाई!” पाथरीत खत वितरणातील तफावत उघड; ६ परवाने निलंबित

May 2, 2026
0
प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा
ताज्या घडामोडी

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

May 2, 2026
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
5
राधिका स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

राधिका स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
4
एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
6
आठ वर्षांपूर्वी अंबाजोगाईतून हरवलेला तरुण दिल्लीत सापडला!
ताज्या घडामोडी

आठ वर्षांपूर्वी अंबाजोगाईतून हरवलेला तरुण दिल्लीत सापडला!

May 2, 2026
37
Next Post
एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

“८ कृषी केंद्रांवर एकाचवेळी कारवाई!” पाथरीत खत वितरणातील तफावत उघड; ६ परवाने निलंबित

May 2, 2026
प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

May 2, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In