• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राधिका स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
राधिका स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

अंदरसुल (ता. येवला) प्रतिनिधी:
अंदरसुल येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य रविंद्र टुपके होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रप्रेम व्यक्त केले.

RelatedPosts

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

कार्यक्रमास अंकुश सैद, हिमांशु निकाळे, महेश भोसले, रुषीकेश टुपके, घुले मामा, कुणाल निंदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

Related Posts

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी
ताज्या घडामोडी

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी

May 2, 2026
0
के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा
ताज्या घडामोडी

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

May 2, 2026
0
पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

पाथरीत बुद्ध जयंती व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
0
ताज्या घडामोडी

“८ कृषी केंद्रांवर एकाचवेळी कारवाई!” पाथरीत खत वितरणातील तफावत उघड; ६ परवाने निलंबित

May 2, 2026
0
प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा
ताज्या घडामोडी

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

May 2, 2026
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
6

ताज्या बातम्या

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी

May 2, 2026
के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

May 2, 2026
आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In