• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

अंदरसुल/ प्रतिनिधी :
ता. येवला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरेगाव रस्ता येथे १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात गावात प्रभात फेरी काढून करण्यात आली. यानंतर शाळा पूर्वतयारी अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शाळास्तरावर मेळावा घेण्यात आला. यावेळी असाक्षरता निर्मूलनासाठी प्रतिज्ञाही घेण्यात आली.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शाळाप्रेमी तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच पालकांना आधार कार्डविषयी माहिती देत शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. कृती कार्यक्रम पुस्तिकेबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

यानंतर काही मान्यवरांची भाषणे झाली आणि विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती भालेराव मॅडम, श्रीमती निकाळे मॅडम, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती शिंदे मॅडम तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

राधिका स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

Next Post

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांचा महावितरणाविरोधात भव्य मोर्चा

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In