• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बुद्ध पौर्णिमा व ज्ञानदेव बापू लोंढे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
बुद्ध पौर्णिमा व ज्ञानदेव बापू लोंढे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

माळशिरस (प्रतिनिधी) : दिनांक १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त तसेच कालखतीत येथील स्व. ज्ञानदेव बापू लोंढे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत उपस्थित भाविकांना महाप्रसाद म्हणून खिरीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

RelatedPosts

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती

चाकूर तालुक्यात बारावीचा निकाल जाहीर; सिद्धेश्वर विद्यालयाचा १००% निकाल

या उपक्रमात सागर लोंढे (पुणे पोलीस), धनाजी वाघमारे, शेतकरी मित्र सिद्धार्थ काटे, खुडूस गावचे पोलीस पाटील डी. एल. कांबळे, किशोर आव्हाड, बाळू कांबळे (भावी सरपंच) तसेच अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ‘फुले-शाहू-आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’च्या वतीने सर्व सहभागी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Previous Post

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी

Next Post

रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 2, 2026
0
दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

दर्यापूर तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी जगदीश कांबे यांची नियुक्ती

May 2, 2026
0
ताज्या घडामोडी

चाकूर तालुक्यात बारावीचा निकाल जाहीर; सिद्धेश्वर विद्यालयाचा १००% निकाल

May 2, 2026
4
गोरोशी येथे जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; आज प्राणप्रतिष्ठा सोहळा
ताज्या घडामोडी

गोरोशी येथे जन्नी कुंभाळज देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक; आज प्राणप्रतिष्ठा सोहळा

May 2, 2026
1
ताज्या घडामोडी

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष; कामगार संघटनेचा इशारा

May 2, 2026
36
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली
ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती; रवींद्रसिंह परदेशी यांची मुंबईत बदली

May 2, 2026
0
Next Post
रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

May 2, 2026

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

May 2, 2026

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In