• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
रा. ति. काबरे विद्यालय, एरंडोल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) : रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत कामगारांच्या योगदानाचा गौरव केला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्य प्रांगणात “वंदे मातरम्”, राष्ट्रगीत व राज्यगीताच्या सामूहिक गायनाने करण्यात आली. यानंतर मुख्य लिपिक श्रीकांतभाऊ बिर्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कामगारांचे हक्क, त्यांची मेहनत आणि समाजातील त्यांचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी यांनी आपल्या भाषणात कामगारांचे योगदान समाज आणि देशासाठी अत्यंत अनमोल असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरे, उपाध्यक्ष ॲड. महेशजी काबरे, सचिव राजीवजी मनियार, उपसचिव धीरजजी काबरे, संचालक परेश भाऊ बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्याध्यापक एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके, पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे व एम. एम. राठी, रा. ही. जाजू विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. चौधरी सर व प्रा. एस. एस. महाजन यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Tags: Tushar Shimpi
Previous Post

बुद्ध पौर्णिमा व ज्ञानदेव बापू लोंढे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

महाबीजचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथे उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
महाबीजचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथे उत्साहात साजरा

महाबीजचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथे उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In