• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
जि.प. प्रा. शा. देवनांद्रा (सा.का.प) ची नवोदय परीक्षेत पुन्हा उत्तुंग भरारी
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा देवनांद्रा (सा.का.प) या शाळेने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. सन 2026–27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत शाळेचे चार विद्यार्थी यशस्वी ठरले होते.

यात भर म्हणून नुकत्याच जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतून कुमारी श्रेया भानुदास नवघरे हिनेही नवोदय प्रवेश पात्रता मिळवली आहे. त्यामुळे शाळेच्या एकूण पाच विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश मिळवून तालुक्यात आपली ठळक छाप उमटवली आहे.

RelatedPosts

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

तालुक्यात एकूण १० विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र ठरले असून त्यापैकी तब्बल ५ विद्यार्थी देवनांद्रा शाळेचे आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेचा प्रत्यय देणारा हा निकाल असून गेल्या पाच वर्षांत या शाळेचे २६ विद्यार्थी नवोदयमध्ये निवड झाले आहेत, तर ४५ विद्यार्थ्यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक महिपाल, मार्गदर्शक शिक्षक प्रकाश पोपळघट, कोळपे, झांजे सर व रोकडे तसेच प्रभारी मुख्याध्यापक भागवत आणि सर्व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राठोड साहेब, केंद्रप्रमुख सानप सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा निर्धार शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

Next Post

बुद्ध पौर्णिमा व ज्ञानदेव बापू लोंढे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

June 16, 2026
1
ताज्या घडामोडी

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

June 16, 2026
8
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम
ताज्या घडामोडी

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम

June 15, 2026
68
ताज्या घडामोडी

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

June 15, 2026
58
ताज्या घडामोडी

लोक जनशक्ती पार्टीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर

June 15, 2026
14
ताज्या घडामोडी

कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ ची पीएम श्री योजनेसाठी निवड; १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २.०५ कोटींचा निधी मंजूर

June 15, 2026
19
Next Post
बुद्ध पौर्णिमा व ज्ञानदेव बापू लोंढे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

बुद्ध पौर्णिमा व ज्ञानदेव बापू लोंढे पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In