• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी)

श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

RelatedPosts

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या अभिभाषणात त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा गौरव करताना सांगितले की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि वीरांची भूमी आहे. थोर पुरुषांच्या त्यागातून महाराष्ट्र समृद्ध झाला असून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महान त्यागी व्यक्तींचे स्मरण करून त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. राहुल गायकवाड, एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. किरण ढवळे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. राजाराम कानडे, अधीक्षक बाळासाहेब राऊत यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप दरेकर यांनी केले.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

१ मेपासून पनीर व चीजबाबत स्पष्ट माहिती देणे हॉटेल मालकांसाठी बंधनकारक

Next Post

कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ऑपरेटरचा मृत्यू; ‘घात की अपघात?’ चर्चेला उधान

Related Posts

ताज्या घडामोडी

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026
2
ताज्या घडामोडी

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026
1
ताज्या घडामोडी

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 17, 2026
1
ताज्या घडामोडी

हरि आण्णा जाधव यांनी दर्शवली सामाजिक बांधिलकी; ‘क्रांतिसूर्य’ महाराणा प्रताप उत्सवाला आर्थिक बळ

June 17, 2026
25
ताज्या घडामोडी

वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

June 17, 2026
57
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026
22
Next Post
कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ऑपरेटरचा मृत्यू; ‘घात की अपघात?’ चर्चेला उधान

कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ऑपरेटरचा मृत्यू; ‘घात की अपघात?’ चर्चेला उधान

ताज्या बातम्या

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In