• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१ मेपासून पनीर व चीजबाबत स्पष्ट माहिती देणे हॉटेल मालकांसाठी बंधनकारक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
73
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, १ मे २०२६ पासून हॉटेल व खाद्यव्यवसायिकांना पनीर आणि “चीज अॅनालॉग” याबाबत स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मार्च २०२५ मध्ये विधानमंडळात पनीर संदर्भातील प्रश्न उपस्थित करत हा मुद्दा चर्चेत आणला होता. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

RelatedPosts

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

यानंतर राज्य शासनाने मार्च २०२६ मध्ये निर्णय घेत, १ मेपासून पनीर आणि चीज अॅनालॉग (दिसायला सारखे पण वेगवेगळे पदार्थ) यामधील फरक स्पष्टपणे नमूद करणे अनिवार्य केले आहे. हॉटेल मालकांनी मेनू कार्ड किंवा सूचना फलकाद्वारे ही माहिती ग्राहकांना सहज समजेल अशा पद्धतीने दर्शवणे आवश्यक राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे की, हॉटेलमध्ये जेवण करताना संबंधित पदार्थांची माहिती आधी घ्यावी. तसेच काही शंका असल्यास ग्राहकांनी 1800-11-2100 या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

या निर्णयामुळे ग्राहकांना पारदर्शक माहिती मिळून फसवणुकीला आळा बसणार असल्याचे मानले जात आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने दाम्पत्याला ७ लाखांचा गंडा

Next Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026
4
ताज्या घडामोडी

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026
1
ताज्या घडामोडी

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 17, 2026
1
ताज्या घडामोडी

हरि आण्णा जाधव यांनी दर्शवली सामाजिक बांधिलकी; ‘क्रांतिसूर्य’ महाराणा प्रताप उत्सवाला आर्थिक बळ

June 17, 2026
26
ताज्या घडामोडी

वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

June 17, 2026
57
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026
22
Next Post
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In