• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा दिमाखदार निकाल; विज्ञान शाखेत 97.82% यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा दिमाखदार निकाल; विज्ञान शाखेत 97.82% यश
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

सेलू (प्रतिनिधी) : तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत 97.82 टक्के निकालाची नोंद केली आहे. या यशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या निकालात कु. लक्ष्मी रविंद्र तडस हिने 77.17 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. लावण्या गजानन रघाटाटे हिने 76.67 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. संजीवनी संजय वांदिले हिने 72.50 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना मकरंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षक जी. बी. खंडागळे व मुंडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या यशामागे विभागप्रमुख प्रा. मंगेश वडूरकर, प्रा. मेघा चंद्रनखेडे, प्रा. राजेश कनोजिया, प्रा. राजेश गोर, प्रा. जे. एम. डायगव्हाने तसेच प्रयोगशाळा सहाय्यक बुधे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, संस्थेने पुन्हा एकदा आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांसह पोलिस प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

Next Post

वर्धा पोलीस दलातील ५ अंमलदारांना भावपूर्ण निरोप

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
वर्धा पोलीस दलातील ५ अंमलदारांना भावपूर्ण निरोप

वर्धा पोलीस दलातील ५ अंमलदारांना भावपूर्ण निरोप

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In