• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा पोलीस दलातील ५ अंमलदारांना भावपूर्ण निरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्धा पोलीस दलातील ५ अंमलदारांना भावपूर्ण निरोप
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

वर्धा (दि. ३० एप्रिल २०२६) : वर्धा जिल्हा पोलीस दलातील पाच वरिष्ठ पोलीस अंमलदारांना सेवेनिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. हा निरोप समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे उत्साहात पार पडला.

यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सेवेनिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

सेवेनिवृत्त अंमलदार :

  • गोरखनाथ नगराळे (पो. हे. का.) – पोलीस स्टेशन हिंगणघाट
  • नरेश लक्ष्मणराव पेटकर (पो. ना.) – पोलीस मुख्यालय, वर्धा
  • मनोहर रामदासजी चांदणेकर (पो. ना.) – पोलीस मुख्यालय, वर्धा
  • संजय मधुकर ठोंबरे (सहपो.) – दहशतवाद विरोधी पथक
  • रवींद्र विठ्ठलराव अवचारे (सहपो.) – पोलीस स्टेशन आर्वी

समारंभात बोलताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पोलीस दलात काम करताना कर्तव्यभावना व जबाबदारीची जाणीव ठेवून सेवा बजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेवेनिवृत्त अंमलदारांनी दीर्घकाळ प्रामाणिक सेवा देऊन पोलीस दलाची प्रतिष्ठा वाढवली असून त्यांचा अनुभव भविष्यात मार्गदर्शक ठरेल.

या कार्यक्रमाला पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सेवेनिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही उपस्थित राहून समारंभाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

Tags: Shankar Panbude
Previous Post

दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा दिमाखदार निकाल; विज्ञान शाखेत 97.82% यश

Next Post

सेलूतील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा; २०११ पूर्वीची घरे होणार नियमित

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
सेलूतील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा; २०११ पूर्वीची घरे होणार नियमित

सेलूतील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा; २०११ पूर्वीची घरे होणार नियमित

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In