• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्याकडून लोकहिताच्या कामांना गती; घेरावाडी गावात पाणी व वीज सुविधा उपलब्ध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्याकडून लोकहिताच्या कामांना गती; घेरावाडी गावात पाणी व वीज सुविधा उपलब्ध
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती रंजना सदाशिव वास्कर यांनी पदभार स्वीकारताच लोकहिताच्या कामांना सुरुवात केली असून, आपटा विभागातील दुर्गम घेरावाडी गावात बोरवेल व सोलर पंपाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ही कामे पंचायत समितीच्या शेष निधीतून पूर्ण करण्यात आली. अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना लांब अंतर पायपीट करावी लागत होती. मात्र आता बोरवेलमुळे गावात पाणी उपलब्ध झाले असून सोलर पंपामुळे वीज सुविधाही निर्माण झाल्याने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

घेरावाडी हे गाव दीर्घकाळ मूलभूत सुविधांपासून वंचित होते. मात्र सभापती रंजना वास्कर यांच्या तत्परतेमुळे गावातील पाणी व वीज या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या असून ग्रामस्थ अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

रंजना वास्कर या कुंडेवहाळ गावचे माजी आदर्श सरपंच सदाशिव वास्कर यांच्या पत्नी तसेच राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या कन्या आहेत. त्यांना कुटुंबातूनच राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे.

कुंडेवहाळ गावाला प्रथमच त्यांच्या रूपाने पंचायत समिती सभापती पद मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून, पुढील काळातही अशाच लोकहिताच्या कामांची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

रेती माफियांचा उच्छाद! ५ दिवसांपासून उपोषण सुरू, तरीही प्रशासन ढिम्म; आता थेट आत्मदहनाचा इशारा

Next Post

कुंडलवाडीत कामगार दिनाचा आगळावेगळा सन्मान सोहळा; कष्टकरी वर्गाचा गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
कुंडलवाडीत कामगार दिनाचा आगळावेगळा सन्मान सोहळा; कष्टकरी वर्गाचा गौरव

कुंडलवाडीत कामगार दिनाचा आगळावेगळा सन्मान सोहळा; कष्टकरी वर्गाचा गौरव

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In