• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुंडलवाडीत कामगार दिनाचा आगळावेगळा सन्मान सोहळा; कष्टकरी वर्गाचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुंडलवाडीत कामगार दिनाचा आगळावेगळा सन्मान सोहळा; कष्टकरी वर्गाचा गौरव
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

बिलोली : कुंडलवाडी शहरात प्रथमच कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या पुढाकारातून आयोजित या विशेष कार्यक्रमात शहरातील कामगार व शेतकरी वर्गाचा सन्मान करण्यात आला.

या उपक्रमाद्वारे कष्टकरी वर्गाच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. “कामगार आणि शेतकरी हेच समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या अभिनव संकल्पनेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, शहरात सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

RelatedPosts

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार, उपनगराध्यक्षा प्रतिनिधी शैलेश ऱ्याकावार, नगरसेवक राजेश्वर उत्तरवार, प्रकाश पाटील अर्जुने, डॉ. प्रशांत सब्बनवार, रमेश इरलावार, संजय गोनेलवार, साईनाथ भातनाते, संजय भास्कर, सचिन कोटलावार, गंगाधर कोटलावार, नगरसेविका सौ. नेहा गट्टूवार, तसेच अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे कुंडलवाडी शहरात कष्टकरी वर्गाबद्दल आदराची भावना अधिक बळकट झाली असून, नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्याकडून लोकहिताच्या कामांना गती; घेरावाडी गावात पाणी व वीज सुविधा उपलब्ध

Next Post

माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा; गुरुजनांचा होणार सत्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026
11
ताज्या घडामोडी

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026
2
ताज्या घडामोडी

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 17, 2026
3
ताज्या घडामोडी

हरि आण्णा जाधव यांनी दर्शवली सामाजिक बांधिलकी; ‘क्रांतिसूर्य’ महाराणा प्रताप उत्सवाला आर्थिक बळ

June 17, 2026
36
ताज्या घडामोडी

वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

June 17, 2026
58
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026
24
Next Post

माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा; गुरुजनांचा होणार सत्कार

ताज्या बातम्या

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

June 18, 2026

खटाव तालुक्यातील महासुरणे हद्दीत धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा

June 18, 2026

तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; अन्न व औषध प्रशासनातील कारवाईनंतर बाजारात बदल झाल्याची चर्चा

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In