• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन कर्मचारी वर्गातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन कर्मचारी वर्गातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
64
VIEWS
Ad 1

मीरा-भाईंदर (प्रतिनिधी) : घोडबंदर येथील नाना शंकर शेठ आगार येथे मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन कर्मचारी वर्गातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदा जयंतीचे अकरावे वर्ष असल्याने कार्यक्रम विशेष उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष विकास गोरे यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने सहभाग नोंदवत कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीपणे पार पाडला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या प्रसंगी उपस्थित अधिकारी वर्गाला भारतीय संविधानाची उद्देशिका भेट स्वरूपात देऊन संविधान मूल्यांचा प्रसार करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच जयंतीनिमित्त “एक वही, एक पेन” हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वही व पेन जमा केले व ते अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात सांस्कृतिक भाषणेही पार पडली. यातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा गौरव करण्यात आला. सर्व कामगारांनी सक्रिय सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

नियोजनबद्ध आखणी, समन्वय आणि सामाजिक बांधिलकी यामुळे हा जयंती सोहळा अधिक प्रभावी ठरला. कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.

Previous Post

कंडारी गावचे माजी सरपंच शिवाजी कायंदे यांचे निधन

Next Post

कन्नड येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी; सत्कार सोहळ्यात मुद्दा गाजला

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

कन्नड येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी; सत्कार सोहळ्यात मुद्दा गाजला

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In