• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी; सत्कार सोहळ्यात मुद्दा गाजला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

कन्नड (प्रतिनिधी) : कन्नड येथे उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी केली. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता देवगावकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सत्कार सोहळ्यात हा विषय ठळकपणे मांडण्यात आला.

कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज दोनशे ते तीनशे रुग्ण उपचारासाठी येत असल्याने येथे उपजिल्हा रुग्णालयासारखीच गर्दी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे प्रलंबित असलेले उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी आमदार संजना ताई जाधव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

RelatedPosts

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

विशेष म्हणजे, रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर दुरुस्तीमुळे बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत बोलताना डॉ. दत्ता देवगावकर यांनी सांगितले की, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार संजना जाधव व नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच ऑपरेशन थिएटरचे नूतनीकरण पूर्ण झाले असून ते लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड, डॉ. पवार, दंतवैद्य डॉ. एन. एस. सरवदे, यासीन खान, बाळू पगारे, राजू कमिटी, शेख गोकुळ राठोड, मोगल वाघ, संजय भालेराव, योगेश अंभोरे, राहुल पवार, संतोष पवार, राजू धनेधर, विठ्ठल शिरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

Ad 1
Previous Post

मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन कर्मचारी वर्गातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

शनिमांडळ येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न

Related Posts

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!
ताज्या घडामोडी

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
16
मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा
ताज्या घडामोडी

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
22
पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर
ताज्या घडामोडी

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
48
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
11
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
20
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026
13
Next Post
शनिमांडळ येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न

शनिमांडळ येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न

ताज्या बातम्या

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In