• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपचा बोलबाला; पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर, तामिळनाडूत नवा राजकीय उदय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपचा बोलबाला; पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर, तामिळनाडूत नवा राजकीय उदय
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप)ने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारपर्यंत निकालांचे स्पष्ट चित्र समोर आले.

पश्चिम बंगाल मध्ये भाजपने तृणमूल काँग्रेस ला मोठा धक्का देत सत्तांतर घडवून आणले. भाजपने तब्बल १९० जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला ९४ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची येथे मोठी पिछेहाट झाली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

आसाम मध्ये भाजपने ९७ जागांसह सत्ता कायम राखली असून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुद्दुचेरी मध्येही भाजपने २२ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.

दरम्यान, तामिळनाडू मध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्ष ने १०९ जागा जिंकत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आहे.

केरळ मध्ये दीर्घकाळ सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा बालेकिल्ला अखेर कोसळला असून काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडीने ९८ जागांसह बहुमत मिळवले आहे.

या निकालांमुळे भाजपची राष्ट्रीय स्तरावरील ताकद अधिक बळकट झाली असून आगामी काळात पक्षाची आक्रमक रणनीती दिसून येण्याची शक्यता आहे. या निकालांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले असून देशाच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी मानली जात आहे.

Tags: Sagar Kale
Previous Post

मारहाणीत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; उमरखेडमध्ये खळबळ

Next Post

सिरसाळा येथील राजवीर पेट्रोलियमवर इंधनाचा तुटवडा? ग्राहकांना केवळ ३०० रुपयांचेच पेट्रोल; वाहनचालकांचे हाल

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
सिरसाळा येथील राजवीर पेट्रोलियमवर इंधनाचा तुटवडा? ग्राहकांना केवळ ३०० रुपयांचेच पेट्रोल; वाहनचालकांचे हाल

सिरसाळा येथील राजवीर पेट्रोलियमवर इंधनाचा तुटवडा? ग्राहकांना केवळ ३०० रुपयांचेच पेट्रोल; वाहनचालकांचे हाल

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In