• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शनिमांडळ येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
शनिमांडळ येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

शनिमांडळ (प्रतिनिधी) : १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वीर भगतसिंग अभ्यासिका व शनि बजरंग सेवाभावी संस्था, शनिमांडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

या परीक्षेत परिसरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षांची तयारी लहानपणापासून सुरू व्हावी तसेच शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबद्दल उत्साह निर्माण झाला असून त्यांच्या बौद्धिक विकासास चालना मिळाल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वीर भगतसिंग अभ्यासिकेचे पदाधिकारी रामेश्वर पाटील, हितेश माळी, चंद्रकांत मोरे, अमर माळी, दीपक माळी, महेश माळी, मयूर पवार, विशाल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी शनि बजरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. चेतन निकुंभे सर म्हणाले, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी भविष्यातही अशा विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.”

Previous Post

कन्नड येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी; सत्कार सोहळ्यात मुद्दा गाजला

Next Post

मारहाणीत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; उमरखेडमध्ये खळबळ

Related Posts

ताज्या घडामोडी

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026
13
ताज्या घडामोडी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

June 19, 2026
1
ताज्या घडामोडी

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026
58
ताज्या घडामोडी

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

June 18, 2026
17
ताज्या घडामोडी

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

June 18, 2026
21
ताज्या घडामोडी

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

June 18, 2026
16
Next Post
मारहाणीत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; उमरखेडमध्ये खळबळ

मारहाणीत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; उमरखेडमध्ये खळबळ

ताज्या बातम्या

दिव ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण; ग्रामस्थांकडून कौतुक

June 19, 2026

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In