• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संजय केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
संजय केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका
0
SHARES
198
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने भादवण (ता. आजरा) परिसरासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून श्री. संजय केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली आहे.

भादवण परिसरातील नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी ३० सप्टेंबर २०२५ रोजी संजय केसरकर यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अधिकृत मागणी केली होती. या मागणीचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ४ मे २०२६ रोजी ही रुग्णवाहिका केंद्राला मिळाली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या रुग्णवाहिकेमुळे भादवणसह पंचक्रोशीतील अनेक गावांना मोठा लाभ होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवणे सुलभ होणार असून वेळेत उपचार मिळाल्यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे.

या सुविधेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेत्याची ओळख संजय केसरकर यांनी निर्माण केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल भादवण परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

Next Post

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय; कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय; कार्यकर्त्यांकडून जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय; कार्यकर्त्यांकडून जल्लोष

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In