• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘कॉपीमुक्त अभियान’वर प्रश्नचिन्ह; शासनाच्या धोरणावर जनतेत चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
81
VIEWS
Ad 1

अहेरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान’ाबाबत आता विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित होत असून या उपक्रमावर टीकेची झोड उठत आहे. समाजात या अभियानामागील उद्देश सकारात्मक असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याची चर्चा सुरू आहे.

पालक व विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेदरम्यान कडक निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी मात्र नियमांचे पालन न होता शिक्षकांकडून सांकेतिक पद्धतीने मदत दिल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात होत आहेत.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

तसेच काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याच्या चर्चांमुळे ‘कॉपीमुक्त अभियान’ केवळ दिखाऊ असल्याचा आरोप केला जात आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर १०वी व १२वीच्या परीक्षांमध्ये एवढी कडक भूमिका का घेतली जाते, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

परीक्षा केंद्रातील एखाद्या पर्यवेक्षकाच्या चुकीसाठी केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्याच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे शिक्षकांचा मनोबल खच्ची होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता, काही ठिकाणी विनावेतन काम करणारे शिक्षक अशा मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लक्ष देऊन शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत प्रश्न सोडवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

गवंडगावच्या सरपंचपदी सौ. सुप्रभात गायकवाड यांची बिनविरोध निवड

Next Post

पनवेलमध्ये हिंदू संमेलन उत्साहात; संस्कृती, स्वसंरक्षणाचा संदेश

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
8
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
पनवेलमध्ये हिंदू संमेलन उत्साहात; संस्कृती, स्वसंरक्षणाचा संदेश

पनवेलमध्ये हिंदू संमेलन उत्साहात; संस्कृती, स्वसंरक्षणाचा संदेश

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In