• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शिंदे गटात प्रवेशानंतर नेत्यांची भूमिका स्पष्ट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
लातूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शिंदे गटात प्रवेशानंतर नेत्यांची भूमिका स्पष्ट
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली.

या वेळी विनायकराव पाटील (माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) यांनी बोलताना लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षविस्ताराचा मानस व्यक्त केला. “लवकरच सुमारे २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असून गाव तेथे शिवसेनेच्या शाखा सुरू करून संघटना मजबूत केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

तसेच ॲड. गणेश गोमचाळे (माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा) यांनी युवकांना शिवसेनेत सहभागी करून महानगरपालिका पातळीवर संघटन उभारणी करण्यावर भर दिला जाईल, असे नमूद केले.

या वेळी संतोष सोमवंशी (शिवसेना – उबाठा गट), नवनाथ भोसले (भाजपा) तसेच संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

पत्रकार परिषदेच्या निमित्ताने लातूर शहरात विनायकराव पाटील यांचे शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, सामाजिक न्याय विभाग, कामगार सेना, वाहतूक सेना, किसान सेना यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमात नव्याने प्रवेश केलेल्या तसेच आजी-माजी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या घडामोडींमुळे लातूर जिल्ह्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

Previous Post

खळबळजनक: वैजापूर तालुक्यात सौर ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; सरकारी नियमांना केराची टोपली!

Next Post

परमपूज्य बसवलींग पट्टदेवरु अप्पाजी यांचा सोनू डगवाले यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
परमपूज्य बसवलींग पट्टदेवरु अप्पाजी यांचा सोनू डगवाले यांच्या हस्ते सत्कार

परमपूज्य बसवलींग पट्टदेवरु अप्पाजी यांचा सोनू डगवाले यांच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In