• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबिका विद्यालयाचा बारावीचा उज्वल निकाल; शंभर टक्क्यांची परंपरा कायम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंबिका विद्यालयाचा बारावीचा उज्वल निकाल; शंभर टक्क्यांची परंपरा कायम
0
SHARES
39
VIEWS
Ad 1

देवीभोयरे (प्रतिनिधी) : आदर्श ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या परीक्षेत विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा पुन्हा अधोरेखित झाला आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी
यंदाच्या निकालात अनुजा संतोष जानकर हिने ६६.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तेजस्विनी सागर बेलोटे हिने ६६.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर श्रावणी अशोक थोरात हिने ६३.१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

विद्यार्थ्यांसाठी वर्षभर उपक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात वर्षभर जादा तास, नियमित सराव चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन तसेच पालकांशी सातत्यपूर्ण संवाद अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन
या यशामागे प्राचार्य राजेंद्र वाघ यांच्यासह परंडवाल सर, म्हस्के सर, वैद्य मॅडम, हासे सर, बेलोटे सर, औटी मॅडम, गाडीलकर सर आणि शिंदे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सर्व स्तरांतून अभिनंदन
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक मंडळ तसेच ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत असून विद्यालयाच्या सातत्यपूर्ण यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

गुहागर किनाऱ्यावर कचऱ्याचा विळखा; पर्यटकांच्या निष्काळजीपणावर स्थानिक संताप

Next Post

स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांचा सत्कार; अजिंक्य भैयांनी साधला संवाद

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
3
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
21
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
5
Next Post
स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांचा सत्कार; अजिंक्य भैयांनी साधला संवाद

स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांचा सत्कार; अजिंक्य भैयांनी साधला संवाद

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In