• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांचा सत्कार; अजिंक्य भैयांनी साधला संवाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांचा सत्कार; अजिंक्य भैयांनी साधला संवाद
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी) : पाथरी येथील स. गो. नखाते माध्यमिक विद्यालय, देवनंद्रा येथील मुख्याध्यापक बी.आर. होगे यांच्या महाप्रसादनिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांची उपस्थिती लाभली. यावेळी अजिंक्य भैया यांनी स्वामींची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर संवाद साधला.

स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली असून अलीकडेच त्यांचा अभीष्टचिंतन सोहळाही पार पडला. या दुहेरी औचित्य साधून अजिंक्य भैया यांच्या हस्ते स्वामींचा विशेष सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

यावेळी अजिंक्य भैयांनी यशवाडी गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त करत, “गावाच्या प्रगतीसाठी लागणारी कोणतीही सेवा करण्याची संधी द्यावी,” अशी विनंती स्वामींना केली. यावर स्वामींनी सकारात्मक प्रतिसाद देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. “भावनाताई नखाते जिल्हा परिषद सदस्य असताना गावासाठी पाण्याची टाकी मंजूर करून दिली होती. भविष्यातही गावासाठी मदत आवश्यक असल्यास नक्की कळवा,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अंबिका विद्यालयाचा बारावीचा उज्वल निकाल; शंभर टक्क्यांची परंपरा कायम

Next Post

के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश; बारावी परीक्षेत उज्ज्वल निकाल

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
10
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
15
Next Post
के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश; बारावी परीक्षेत उज्ज्वल निकाल

के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश; बारावी परीक्षेत उज्ज्वल निकाल

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In