• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश; बारावी परीक्षेत उज्ज्वल निकाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश; बारावी परीक्षेत उज्ज्वल निकाल
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

मानवत (वार्ताहर) : दि. २ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या निकालात येथील के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे.

यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९२.२६ टक्के, वाणिज्य शाखेचा ८९.४२ टक्के, तर कला शाखेचा ८१.२९ टक्के लागला. अनेक विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

कला शाखा गुणवंत विद्यार्थी :
प्रथम – श्रद्धा राऊत (८२.६७%)
द्वितीय – अंजली चव्हाण (८०.८३%)
तृतीय – वैष्णवी धोपटे (७८%)

वाणिज्य शाखा गुणवंत विद्यार्थी :
प्रथम – वैष्णवी टेकाळे (९०.३३%)
द्वितीय – मयुरी काळे (८९%)
तृतीय – वैष्णवी काळे व मयंक तळेकर (८८.५०%)

विज्ञान शाखा गुणवंत विद्यार्थी :
प्रथम – निकिता वाघमारे (८१.६७%)
द्वितीय – भक्ती गोलाईत (७९.१७%)
तृतीय – किरण गवळी (७२.३३%)

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार चांडक, सचिव बालकिसन चांडक, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक दिलीप हिबारे तसेच संचालक मंडळाने अभिनंदन केले.

तसेच प्राचार्य डॉ. बी. एस. मुंडे, पर्यवेक्षक प्रा. ए. एम. कापसे, वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. व्ही. एस. हिबारे, कला शाखा समन्वयक प्रा. बी. डी. भिसे, तसेच प्रा. बी. एन. होगे, प्रा. पी. एस. थोरात, प्रा. ए. बी. काकडे आणि सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांचा सत्कार; अजिंक्य भैयांनी साधला संवाद

Next Post

बसवेश्वर महाविद्यालयाचे घवघवीत यशदीपराज रोडे विज्ञान शाखेतून तर श्रुतिका मगर वाणिज्य शाखेतून तालुक्यात प्रथम

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
3
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
21
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
5
Next Post
बसवेश्वर महाविद्यालयाचे घवघवीत यशदीपराज रोडे विज्ञान शाखेतून तर श्रुतिका मगर वाणिज्य शाखेतून तालुक्यात प्रथम

बसवेश्वर महाविद्यालयाचे घवघवीत यशदीपराज रोडे विज्ञान शाखेतून तर श्रुतिका मगर वाणिज्य शाखेतून तालुक्यात प्रथम

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In