• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बसवेश्वर महाविद्यालयाचे घवघवीत यशदीपराज रोडे विज्ञान शाखेतून तर श्रुतिका मगर वाणिज्य शाखेतून तालुक्यात प्रथम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
बसवेश्वर महाविद्यालयाचे घवघवीत यशदीपराज रोडे विज्ञान शाखेतून तर श्रुतिका मगर वाणिज्य शाखेतून तालुक्यात प्रथम
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालात रामेटाकळी येथील महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.

विज्ञान शाखेतून दीपराज मुंजा रोडे याने ८९.८३% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर वाणिज्य शाखेतून श्रुतिका रावसाहेब मगर हिने ९२.८३% गुणांसह तालुक्यात अव्वल स्थान पटकावले.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी :

विज्ञान शाखा :
१) दीपराज मुंजा रोडे – ८९.८३%
२) आयुषी शाम लाटकर – ८४.५९%
३) बीबी आयेशा अ. मुकीत अन्सारी – ८०.८३%

कला शाखा :
१) सलोनी भिकाजी कटके – ७६.६७%
२) स्वाती रघुनाथ आरनुळे – ६७.६७%
३) कोमल शरद पवार – ६५.१७%

वाणिज्य शाखा :
१) श्रुतिका रावसाहेब मगर – ९२.८३%
२) गौरी अशोक वरडे – ७२%
३) अंकिता शंकर हारकळ – ६२%

जिद्द आणि मार्गदर्शनाचा संगम
“प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असते, तिला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की असे यश मिळते,” असे महाविद्यालय प्रशासनाने नमूद करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मानवत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राधाकिशन तोष्णीवाल यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अभिनंदनाचा वर्षाव
या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष शांतलिंग काळे, संचालक रितेश काळे (जि.प. सदस्य), काशिनाथ शिंदे, उपाध्यक्ष राजेभाऊ डुकरे, संचालक आत्मलिंग काजळे, प्राचार्य एल. बी. पाठक तसेच प्रा. जोजारे, प्रा. तळेकर, प्रा. कदम, प्रा. यादव, प्रा. सोगे, प्रा. नखाते, प्रा. डाके, कोकाटे एन. डी., गोखले संघप्रिया आणि संदीप कदम यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश; बारावी परीक्षेत उज्ज्वल निकाल

Next Post

शहाद्याच्या वरिष्ठ महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जाचे मानांकन

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
3
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
21
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
5
Next Post
शहाद्याच्या वरिष्ठ महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जाचे मानांकन

शहाद्याच्या वरिष्ठ महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात 'अ' दर्जाचे मानांकन

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In