• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्ट्रीट लाईट व नाले सफाईसाठी उपाध्यक्षा माधवीताई पाटील आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्ट्रीट लाईट व नाले सफाईसाठी उपाध्यक्षा माधवीताई पाटील आक्रमक
0
SHARES
61
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 05 (प्रतिनिधी) – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर शहादा नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. बिरसा मुंडा चौक व डोंगरगाव चौफुली येथील बंद पडलेले हाय-मास्ट स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करण्याबरोबरच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एनएच 752 जी महामार्गावरील नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी त्यांनी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून या वर्दळीच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पावसाळा जवळ येत असल्याने नाल्यांची स्वच्छता न झाल्यास पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

या पार्श्वभूमीवर सौ. माधवीताई पाटील यांनी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली. एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव, उपअभियंता श्री. पवार, एचजी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प संचालक विजय कुमार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी सर्व तांत्रिक अडचणी दूर करून कामे पूर्ण करण्याचे आदेश देत नागरिकांची गैरसोय टाळण्यावर भर देण्यात आला. नगर परिषदेचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर योगेश वाडिले आणि महावितरणचे अभियंता पुष्पेंद्र पाडवी यांनीही यावेळी आपले मत मांडले.

लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक भूमिकेमुळे संबंधित विभाग सक्रिय झाला असून, स्ट्रीट लाईट दुरुस्ती व नाले सफाईची कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या पाठपुराव्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, कामांची अंमलबजावणी कितपत वेगाने होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्याच्या वरिष्ठ महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जाचे मानांकन

Next Post

वीज खंडिततेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत; भाजप नगरसेवकांची महावितरण कार्यालयावर धडक

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
वीज खंडिततेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत; भाजप नगरसेवकांची महावितरण कार्यालयावर धडक

वीज खंडिततेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत; भाजप नगरसेवकांची महावितरण कार्यालयावर धडक

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In