• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नरसापुर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
नरसापुर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
0
SHARES
41
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी (प्रतिनिधी) – नरसापुर येथील तीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार व हत्येच्या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ व न्यायपूर्ण मदत मिळावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

RelatedPosts

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

यावेळी खासदार डॉ. फौजिया खान, इंजि. रामदास आडे सर, परभणी शहर सचिव शेख अल्ताफ यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते. शिष्टमंडळाने प्रशासनाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने न्याय देण्याची मागणी केली.

घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून नागरिकांमध्ये आरोपीविरोधात कठोर शिक्षेची मागणी होत आहे.

Ad 1
Previous Post

सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीविरोधात शिवसैनिकांचा आवाज बुलंद व्हावा – माजी आमदार वैभव नाईक

Next Post

कर्नाळा पक्षी अभयारण्यात वन्यजीव गणना; महामार्गावरील आवाजामुळे अधिवासावर परिणामाची भीती

Related Posts

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’
ताज्या घडामोडी

November 16, 2026
2
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी
ताज्या घडामोडी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
3
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
ताज्या घडामोडी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026
8
मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

November 16, 2026
7
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

November 16, 2026
6
पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन
ताज्या घडामोडी

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

November 16, 2026
4
Next Post
कर्नाळा पक्षी अभयारण्यात वन्यजीव गणना; महामार्गावरील आवाजामुळे अधिवासावर परिणामाची भीती

कर्नाळा पक्षी अभयारण्यात वन्यजीव गणना; महामार्गावरील आवाजामुळे अधिवासावर परिणामाची भीती

ताज्या बातम्या

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

November 16, 2026
कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

November 16, 2026
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In