• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

आजरा : पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुलांची शिरोली येथे घडलेल्या महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध करत, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आजरा पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना उद्देशून निवेदन आजरा तहसीलदार कार्यालयात सादर केले. निवेदनात या घटनांचा उल्लेख करत समाजमन हादरवणाऱ्या प्रकारांवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पुलांची शिरोली येथे काही तरुणांकडून मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकाराचाही निषेध करण्यात आला आहे.

अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीला धक्का बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणातील आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल, अशी ठाम मागणी उपसभापती यशोदा पोवार यांनी केली आहे.

यावेळी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

वर्ध्यात पहाटे मोठी कारवाई; १५ लाखांची अवैध दारू जप्त, दोन कारसह तिघे ताब्यात

Next Post

कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
4
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
0
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
42
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In