• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कानडा येथे ग्राम जयंती उत्सव व वाचनालय उद्घाटन उत्साहात साजरे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

मारे (प्रतिनिधी) : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मार्डी सर्कलमधील कानडा गावात ग्राम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात वाचनालयाचे उद्घाटन सौ. सुषमा ढोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थी व वाचनप्रेमींना अभ्यासासाठी नवे दालन उपलब्ध झाले आहे.

RelatedPosts

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत जनता दरबार उत्साहात; नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रबोधनात्मक कार्यक्रम, सामूहिक वाचन व सामाजिक संदेश देणारे उपक्रम यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ, युवक, महिला वर्ग तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम विकासासाठी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Tags: Pranay Khaire
Previous Post

आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत जनता दरबार उत्साहात; नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी

Next Post

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

Related Posts

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन
ताज्या घडामोडी

1

11

10
कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन

19
वर्ध्यात पहाटे मोठी कारवाई; १५ लाखांची अवैध दारू जप्त, दोन कारसह तिघे ताब्यात

26
Next Post
उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

ताज्या बातम्या

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

May 5, 2026
उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

May 5, 2026

कानडा येथे ग्राम जयंती उत्सव व वाचनालय उद्घाटन उत्साहात साजरे

May 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In