• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंडेमळा येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून इतर शाळांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन वसमत (जि. हिंगोली) येथील गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान तपासणी समितीने मढेवडगाव येथील उंडेमळा शाळेला भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली. यामध्ये हस्ताक्षर सुधार प्रकल्प, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी झटपट वाचन प्रकल्प, कुशाग्र विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तज्ज्ञ व्याख्याने, शिवजयंती उत्सव, किल्ले बनवा स्पर्धा तसेच “मिशन आपुलकी” अंतर्गत लोकसहभागातून शाळा विकास या उपक्रमांचा समावेश होता.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा, स्वच्छता संकुल, वॉटर फिल्टर सुविधा, डिजिटल शिक्षण व्यवस्था, स्वच्छ व सुंदर परिसर, शालेय नोंदी तसेच पालक गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा दैनंदिन अभ्यास याबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी मुख्याध्यापक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रामदास ठाकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये शिक्षक, पालक आणि ग्रामपंचायत यांचा सक्रिय सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात सहाय्यक गटविकास अधिकारी एम. पी. पाटील, विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ, बाळासाहेब कदम, काकासाहेब खोसे, एम. ए. वाघ, सारिका हराळ, डी. ए. मांढरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शालन थोरात, पर्यवेक्षिका पूजा पाडळे, ग्रामपंचायत अधिकारी दिनेश अलगुंडे, रामप्रसाद काळे, संगणक ऑपरेटर ज्ञानेश्वर डोके यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत स्तरावर लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच सुनिता उंडे, माजी उपसरपंच अमोल गाढवे, ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, सचिन उंडे तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रद्धा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहशिक्षक संतोष इंगावले यांनी केले.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

कानडा येथे ग्राम जयंती उत्सव व वाचनालय उद्घाटन उत्साहात साजरे

Next Post

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
5
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
45
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In