• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

थकीत ऊस देयकासाठी शेतकरी आक्रमक; ओंकार शुगर्सला टाळे ठोकण्याचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
थकीत ऊस देयकासाठी शेतकरी आक्रमक; ओंकार शुगर्सला टाळे ठोकण्याचा इशारा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

परळी (प्रतिनिधी) : परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार शुगर्स साखर कारखान्याकडून जानेवारी ते मार्च दरम्यानच्या गाळपाचे ऊस बिल अद्याप न मिळाल्याने संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. ५ मे) कारखान्यावर धडक देत जोरदार निदर्शने केली. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

गेल्या चार महिन्यांपासून केवळ आश्वासने देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. थकीत ऊस बिलासोबतच वाहतूक खर्च आणि तोडणी मजुरांची मजुरीही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

RelatedPosts

भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेत कीर्ती माळी प्रथम

बुद्धपौर्णिमेनिमित्त दुधनी येथे सामूहिक बुद्ध वंदना उत्साहात

गणेगाव खालसा येथे लाठी-काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. “येत्या तीन दिवसांत सर्व थकीत देयके अदा न झाल्यास ८ मे रोजी कारखान्याला टाळे ठोकण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

भर उन्हात पार पडलेल्या या आंदोलनात ॲड. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. वारंवार निवेदने देऊनही कारखाना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, ऊस देयके वेळेत न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, तात्काळ देयके मिळाली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

Previous Post

चिपळूण नागरी पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरण: आमरण उपोषण स्थगित; १५ दिवसांत ठोस कारवाईचा अल्टिमेटम

Next Post

किनवट महावितरण कार्यालयात नेम्माणीवारांचे धडक निवेदन; वीज लपंडाव थांबवा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

Related Posts

भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेत कीर्ती माळी प्रथम
ताज्या घडामोडी

भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेत कीर्ती माळी प्रथम

May 5, 2026
4
बुद्धपौर्णिमेनिमित्त दुधनी येथे सामूहिक बुद्ध वंदना उत्साहात
ताज्या घडामोडी

बुद्धपौर्णिमेनिमित्त दुधनी येथे सामूहिक बुद्ध वंदना उत्साहात

May 5, 2026
2
गणेगाव खालसा येथे लाठी-काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
ताज्या घडामोडी

गणेगाव खालसा येथे लाठी-काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

May 5, 2026
6
मिरंजी बाबा नगरची सप्ताह नियोजन बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

मिरंजी बाबा नगरची सप्ताह नियोजन बैठक संपन्न

May 5, 2026
38
किनवट महावितरण कार्यालयात नेम्माणीवारांचे धडक निवेदन; वीज लपंडाव थांबवा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा
ताज्या घडामोडी

किनवट महावितरण कार्यालयात नेम्माणीवारांचे धडक निवेदन; वीज लपंडाव थांबवा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

May 5, 2026
2
चिपळूण नागरी पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरण: आमरण उपोषण स्थगित; १५ दिवसांत ठोस कारवाईचा अल्टिमेटम
ताज्या घडामोडी

चिपळूण नागरी पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरण: आमरण उपोषण स्थगित; १५ दिवसांत ठोस कारवाईचा अल्टिमेटम

May 5, 2026
19
Next Post
किनवट महावितरण कार्यालयात नेम्माणीवारांचे धडक निवेदन; वीज लपंडाव थांबवा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

किनवट महावितरण कार्यालयात नेम्माणीवारांचे धडक निवेदन; वीज लपंडाव थांबवा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

ग्राम रोजगार सहाय्यक आमरण उपोषण: हक्कासाठी पेटलेली मशाल

ग्राम रोजगार सहाय्यक आमरण उपोषण: हक्कासाठी पेटलेली मशाल

May 5, 2026
भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेत कीर्ती माळी प्रथम

भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर; विज्ञान शाखेत कीर्ती माळी प्रथम

May 5, 2026
नंदुरबारमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी; आदिवासी संघटनांचे निवेदन

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In