• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रस्त्यावर पडलेले झाड अपघातांना आमंत्रण; प्रशासनाकडून दुर्लक्ष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
रस्त्यावर पडलेले झाड अपघातांना आमंत्रण; प्रशासनाकडून दुर्लक्ष
0
SHARES
154
VIEWS
Ad 1

देवळी (प्रतिनिधी )
इंझाळा परिसरात वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेले झाड अद्याप हटविण्यात न आल्याने अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता विजयागोल–इंझाळा मार्गावर रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे एका व्यक्तीचा अपघात झाला. तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले झाड कोसळून थेट रस्त्यावर पडले आहे. मात्र अद्याप कोणत्याही संबंधित विभागाने ते हटविण्याची तसदी घेतलेली नाही.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

पुलगाव–शिरपूर हा मार्ग आधीच धोकादायक बनला असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत यापूर्वी अनेक आंदोलने झाली असली तरीही संबंधित बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रस्ता दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र अद्यापही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.

रस्त्यावर पडलेले झाड तातडीने हटवावे आणि पुलगाव–शिरपूर मार्गाचे दर्जेदार काम करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Gaurav Mature
Previous Post

ग्राम रोजगार सहाय्यक आमरण उपोषण: हक्कासाठी पेटलेली मशाल

Next Post

भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा अकलूजमध्ये जल्लोष

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा अकलूजमध्ये जल्लोष

भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा अकलूजमध्ये जल्लोष

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In