• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रवळगावात कडब्याच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शॉर्टसर्किटचा संशय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in Blog
0
रवळगावात कडब्याच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शॉर्टसर्किटचा संशय
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

सेलू (परभणी) प्रतिनिधी – रवळगाव येथे मंगळवार, दि. ५ मे रोजी दुपारी कडब्याच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कडक ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ सेलू नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

अग्निशामक दलाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परिसरातील इतर पाच कडब्याच्या गंजी आगीपासून वाचवण्यात यश आले. मात्र, या घटनेत शेतकरी भानुदास हरिभाऊ सरोदे यांची कडब्याची गंजी जळून खाक झाली असून सुमारे अडीच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या वेळी अग्निशामक दलातील कर्मचारी गणेश नवघरे, रवी अंभोरे आणि अनिकेत घेवारे यांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले.

घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी कडबा व इतर ज्वलनशील साहित्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर; ६३५ नागरिकांचा सहभाग

Next Post

प्रशासन जनतेच्या दारी! नागद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ संपन्न; शेकडो नागरिकांना दिलासा

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
6
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
1
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
26
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
प्रशासन जनतेच्या दारी! नागद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ संपन्न; शेकडो नागरिकांना दिलासा

प्रशासन जनतेच्या दारी! नागद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ संपन्न; शेकडो नागरिकांना दिलासा

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In