• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्हॉलंटरी कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सत्कार सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
व्हॉलंटरी कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सत्कार सोहळा
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

शहादा (प्रतिनिधी) – शहादा येथील व्हॉलंटरी कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

सन 2025-26 शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहादा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी डॉ. योगेश सावळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महिला मंडळ संस्थेचे सचिव अ‍ॅड. राजेश कुलकर्णी होते.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य हे यशामागचे महत्त्वाचे घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापिका प्रतिभा भावसार, ताराबाई बेलदार, मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे, प्राचार्य नयना पाटील आणि इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य पद्मा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षकवृंद, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अमेय योगेश सावळे, श्रद्धा प्रमोद पाटील, युगांत कुणाल बारी, चेतन राजेश पाटील, धन्य राजेश चौगावकर आणि उन्नती दिनेश तांबोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षकवृंदाने केले असून संपूर्ण सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

ओंकार साखर उद्योग समूहाची प्रगती सुरूच; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Next Post

नसरापूर येथील बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीला मृत्युदंडाची मागणी; भडगावमध्ये निवेदन सादर

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
नसरापूर येथील बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीला मृत्युदंडाची मागणी; भडगावमध्ये निवेदन सादर

नसरापूर येथील बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीला मृत्युदंडाची मागणी; भडगावमध्ये निवेदन सादर

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In