• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा नगरपालिकेची विशेष सभा कोरमअभावी तहकूब
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

शहादा (प्रतिनिधी, दि. 06 मे) :
शहादा नगरपालिकेची बुधवारी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. जनता विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे आवश्यक सदस्यसंख्या पूर्ण न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

ही विशेष सभा नगरपालिकेच्या स्व. काशिनाथ सजन पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेला नगराध्यक्ष अभिजीत पाटील, प्रभारी मुख्याधिकारी हर्षल सोनवणे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र ठराविक नगरसेवकांनी उपस्थिती न लावल्याने सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

पालिकेच्या नियमांनुसार एकूण सदस्यसंख्येच्या एक तृतीयांश सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असते. 33 पैकी केवळ 12 नगरसेवकांनी अजेंडा स्वीकारल्याचे समोर आले, मात्र प्रत्यक्ष उपस्थिती नसल्याने सभा पुढे घेता आली नाही.

सभेचा अजेंडा 30 एप्रिल रोजी सर्व नगरसेवकांना पाठवण्यात आला होता आणि अधिकृत संकेतस्थळ व नोटीस बोर्डावरही प्रसिद्ध करण्यात आला होता, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरमअभावी सभा तहकूब झाल्याने नियोजित विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. पुढील सभेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून, त्या निर्णयाकडे नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

आश्रमशाळेत विद्यार्थ्याला अमानवी वागणूक प्रकरणी चौकशीचे आदेश; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Next Post

दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post
दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

दरेगावात विकासकामांना गती; सरपंचांच्या पुढाकारामुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने वाटचाल

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In