• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत; नांदेड जिल्ह्यातील किनवट–माहूर भागात नुकसान भरपाई अद्याप प्रलंबित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत; नांदेड जिल्ह्यातील किनवट–माहूर भागात नुकसान भरपाई अद्याप प्रलंबित
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

नांदेड | प्रतिनिधी

खरीप पिक विमा 2025-26 अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 813.87 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून, सुमारे 4,34,828 शेतकरी लाभार्थी आहेत. सोयाबीन, तूर, कापूस, मूग आदी पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. मात्र अद्याप किनवट व माहूर महसूल मंडळात पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

RelatedPosts

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ

घोषणा होऊनही प्रत्यक्षात कोणतीही रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आणेवारीनुसारही नुकसान भरपाई जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही शासनाकडून मंजूर कोट्यवधी रुपयांची रक्कम अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.

शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीची नोंद केली असली तरी पीक विमा कंपन्यांकडून अद्याप अंतिम निर्णय व वितरण प्रक्रिया सुरू झालेली नाही. महसूल मंडळात लवकरच रक्कम जमा होईल अशी चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.

रब्बी हंगामातही अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पीक विमा मिळालेला नाही आणि रब्बी हंगामाबाबतही अनिश्चितता कायम आहे.

“यंदाची नुकसान भरपाई तरी मिळणार का, की शेतकऱ्यांना अजून वाट पाहावी लागणार?” असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Tags: Nitesh Jaiswal
Previous Post

बोरथळच्या विठ्ठल मंदिरात भक्तीचा महासागर; रौप्य महोत्सवानिमित्त १२ व १३ मे रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन

Next Post

राज्यातील बाल वैज्ञानिकांची झेप आता थेट नासापर्यंत; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ला शासन निर्णय मंजूर

Related Posts

ताज्या घडामोडी

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

May 8, 2026
0
माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग
ताज्या घडामोडी

माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

May 8, 2026
1
अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ
ताज्या घडामोडी

अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ

May 8, 2026
7
मेलघाट शिक्षण लोकसंवाद कार्यक्रम; केजी ते पीजी दर्जेदार शिक्षणावर भर

ताज्या बातम्या

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

May 8, 2026
माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

May 8, 2026
अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ

अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ

May 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In