• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावरगाव अत्याचारग्रस्त चिमुकलीची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट; न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याची ग्वाही

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
सावरगाव अत्याचारग्रस्त चिमुकलीची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट; न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याची ग्वाही
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

पातूर | प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेत, संबंधित मुलीला न्याय मिळेपर्यंत पक्ष संघर्ष करत राहील, अशी ग्वाही दिली.

या भेटीदरम्यान अकोला जिल्हा महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा प्रभाताई शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई अढाऊ, मायाताई इंगळे, मंदाताई शिरसाट, पातूर तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष विक्रमसिंग जाधव, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अर्चनाताई डाबेराव, माजी उपसभापती इमरान खान, मुमताज खान, तालुका महासचिव मंगेश गोळे, कोषाध्यक्ष राजीव भाई, राणा भाऊ डाबेराव, दिलीप ताजने, अमित ताजने, निलेश करवते आदी उपस्थित होते.

तसेच बाळापूर पंचायत समितीच्या माजी सभापती रूपालीताई गवई, मीनाक्षीताई शेळके, सरलाताई मेश्राम, उमाताई अंभोरे, वर्षाताई अंभोरे, सुरेखाताई डाखोरे, उमेश गवई, भास्कर अंभोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून पीडित कुटुंबाला आधार दिला.

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Previous Post

लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश; विरारमधील नारंगी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

Next Post

मलकापूर: वादळी वाऱ्यामुळे सोलर कृषी पंपांचे नुकसान; विमा संरक्षणाखाली तातडीने दुरुस्तीची मागणी

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
मलकापूर: वादळी वाऱ्यामुळे सोलर कृषी पंपांचे नुकसान; विमा संरक्षणाखाली तातडीने दुरुस्तीची मागणी

मलकापूर: वादळी वाऱ्यामुळे सोलर कृषी पंपांचे नुकसान; विमा संरक्षणाखाली तातडीने दुरुस्तीची मागणी

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In