• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मलकापूर: वादळी वाऱ्यामुळे सोलर कृषी पंपांचे नुकसान; विमा संरक्षणाखाली तातडीने दुरुस्तीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
मलकापूर: वादळी वाऱ्यामुळे सोलर कृषी पंपांचे नुकसान; विमा संरक्षणाखाली तातडीने दुरुस्तीची मागणी
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

मलकापूर (प्रतिनिधी): दि. 6 मे रोजी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मलकापूर तालुक्यातील काही भागात शेती पिकांसह सोलर कृषी पंपांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी सोलर स्ट्रक्चरचे नुकसान होऊन पॅनल फुटल्याने कृषी पंप बंद पडले असून, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाची अडचण निर्माण झाली आहे.

सोलर पंपावरच पाणीपुरवठा अवलंबून असल्याने पंप बंद पडल्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

बेलाड येथील शेतकऱ्याचे नुकसान
तालुक्यातील बेलाड येथील शेतकरी सत्यभामा बाबुराव संबारे यांच्या शेतातील सोलर पंपाचे स्ट्रक्चरचे नुकसान होऊन एक पॅनल डॅमेज झाले आहे. त्यामुळे पंप कार्यरत नाही. तालुक्यातील अन्य काही शेतकऱ्यांचेही अशा प्रकारे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

विमा संरक्षण व दुरुस्तीची मागणी
PM कुसुम योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सोलर पंपांना 5 वर्षांचे विमा संरक्षण लागू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान विमा कंपनीकडून भरून मिळणे अपेक्षित आहे.

सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे दिवस असल्याने, संबंधित विमा कंपनी व सोलर पुरवठादार कंपन्यांनी पंचनामा अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांचे सोलर पंप तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करून द्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत व शासनाने बाधित शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

Previous Post

सावरगाव अत्याचारग्रस्त चिमुकलीची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट; न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याची ग्वाही

Next Post

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर धावती इलेक्ट्रिक बस जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव बचावला

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
3
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
0
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
41
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर धावती इलेक्ट्रिक बस जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव बचावला

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर धावती इलेक्ट्रिक बस जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव बचावला

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In