• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यशवंत विद्यालय हिंगणीचा दहावीचा निकाल ८२.१४ टक्के

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
यशवंत विद्यालय हिंगणीचा दहावीचा निकाल ८२.१४ टक्के
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :

हिंगणी येथील यशवंत विद्यालय मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५-२०२६ सत्राचा निकाल ८२.१४ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

RelatedPosts

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

शाळेतून कु. मेहेक जितेंद्र कमडी हिने ५०० पैकी ३६९ गुण मिळवत ७३.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर कु. रितिका संजय दुर्गे हिने ५०० पैकी ३६८ गुण मिळवत ७३.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच मेहुल सुरेश सातघरे याने ५०० पैकी ३६७ गुण मिळवत ७३.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. समीर भाऊ देशमुख, जनरल सेक्रेटरी डॉ. किशोरराव अहेरे, मुख्याध्यापक श्री. नंदकिशोर ठाकरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गावातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून शाळेच्या निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ad 1
Previous Post

खेड भोसे विद्यालयाचा एसएससी निकाल 100 टक्के; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

हिंगणी सर्कलमध्ये महक कामडीचे सुयश; दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

Related Posts

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!
ताज्या घडामोडी

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

November 10, 2026
13
ताज्या घडामोडी

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

November 10, 2026
11
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
8
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
18
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!
ताज्या घडामोडी

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
30
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ताज्या घडामोडी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
9
Next Post
हिंगणी सर्कलमध्ये महक कामडीचे सुयश; दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

हिंगणी सर्कलमध्ये महक कामडीचे सुयश; दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

November 10, 2026
वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

November 10, 2026
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In