• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागरी सामाजिक विकास संस्थेतर्फे बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in Blog
0
नागरी सामाजिक विकास संस्थेतर्फे बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

खोपोली प्रतिनिधी :
खोपोली शहरातील नागरी सामाजिक विकास संस्था रजि. रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, संस्थेच्या मा. संस्थापक अध्यक्षा सौ. वर्षा राजेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम उत्साहात सुरू आहे.

जेष्ठ नागरिक सभागृह, शास्त्रीनगर, खोपोली येथे दि. ४ मे २०२६ ते १६ मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या बालसंस्कार वर्गामध्ये बहुसंख्य लहान विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनार्थ दि. ८ मे २०२६ रोजी भव्य सन्मान व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

यावेळी कु. तन्वीष प्रदीप सताणे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मा. संस्थापक अध्यक्षा सौ. वर्षा राजेश मोरे प्रमुख उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

बालसंस्कार वर्गामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमांचा सराव करून घेत त्यांच्यावर चांगले संस्कार घडविण्याचे कार्य संस्थेमार्फत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी घेतली जाणारी मेहनत पालकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.

या उपक्रमामुळे सौ. वर्षा राजेश मोरे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पालकांकडून अभिनंदन व विशेष प्रशंसा करण्यात येत आहे.

Previous Post

वर्धा पोलिस दलाचा स्वच्छतेचा संकल्प; ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ उपक्रमांतर्गत श्रमदान मोहीम संपन्न

Next Post

अष्टविनायकातील तीन मंदिरे महिनाभर भाविकांसाठी बंद

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
14
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
18
Next Post

अष्टविनायकातील तीन मंदिरे महिनाभर भाविकांसाठी बंद

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In