• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वेळ आणि पैसा यांची बचत व्हावी हेच शिबिराचे उद्दिष्ट – तहसीलदार अभय मस्के

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

फुलसावंगी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर’ संपन्न; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फुलसावंगी | प्रतिनिधी

सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. यात नागरिकांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा अनावश्यक त्रास कमी करून शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान” राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन महागावचे तहसीलदार अभय मस्के यांनी केले.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च विद्यालयात तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, आमदार वानखेडे, कुणाल नाईक, सारजाताई वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल राठोड तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये महसूल, पंचायत समिती, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महावितरण, आधार नोंदणी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, निवासी दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच विविध शेतकरी योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. अनेक नागरिकांच्या अर्जांची तत्काळ नोंदणी करण्यात आली असून काही प्रकरणांचा जागेवरच निपटाराही करण्यात आला.

शिबिरात डिजिटल सेवांनाही विशेष प्राधान्य देण्यात आले. शासनाच्या ऑनलाइन सेवा, मोबाईल अ‍ॅप आणि “सेवोत्तम चॅटबॉट” याविषयी नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच विविध महिला बचत गटांना कर्ज वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. फुलसावंगी आणि परिसरातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

Tags: Abdul Khirullah
Previous Post

‘मिशन दृष्टि’ मोहिमेत दोंडाईचाच्या आदित्य पाटील यांची जागतिक स्तरावर झळाळती कामगिरी

Next Post

इमारत मी बांधतो, पण शाळा टिकवण्यासाठी मुले तुम्ही पाठवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
58
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
156
Next Post
इमारत मी बांधतो, पण शाळा टिकवण्यासाठी मुले तुम्ही पाठवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

इमारत मी बांधतो, पण शाळा टिकवण्यासाठी मुले तुम्ही पाठवा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In