• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची टॉप बँड इंडिया प्रा. लि. मध्ये निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची टॉप बँड इंडिया प्रा. लि. मध्ये निवड
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक व समर्थ आयटीआय, बेल्हे येथे टॉप बँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, चाकण (पुणे) या नामांकित कंपनीचा संयुक्त कॅम्पस ड्राईव्ह उत्साहात पार पडला. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये संस्थेच्या ३८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या भरती प्रक्रियेसाठी पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच आयटीआय विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कंपनीकडून ॲप्टिट्यूड टेस्ट आणि एच.आर. इंटरव्ह्यू घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची तपासणी करून अंतिम निवड करण्यात आली. कंपनीचे एच.आर. मॅनेजर अनिकेत गायकवाड यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग :
विजय गायकवाड, मयूर कापसे, रिहान सय्यद, प्रशांत गडगे, सार्थ हाडवळे, रफिक सय्यद, अजय गायकवाड, रुपेश लामखडे, संकेत शेळके, तेजस बांगर, ओंकार कुरकुटे.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग :
स्वरूप शिंदे, सानिका शिंदे, सानिया सरोदे, साक्षी शिरोळे, प्रगती वाढवणे, दिव्या वाव्हळ, दीपाली येवले, ऋतुजा येवले, श्रावणी दुर्गुडे, विजय गुंजाळ, योगेश खेमनर.

समर्थ आयटीआय विभाग :
इलेक्ट्रिशियन विभागातील साहिल शिवाजी पावडे, दर्शन दाते, सुमित खराडे, साहिल सुरेश पावडे तसेच डिप्लोमा इलेक्ट्रिशियन विभागातील कुणाल गाडगे व ओंकार तिकोने यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत निवड प्रक्रियेत यश संपादन केले.

यावेळी आयटीआय विभागामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक कौशल्यांचा लाभ होत असून रोजगाराच्या संधी अधिक मजबूत होत असल्याचे सांगण्यात आले.

कंपनीकडून अनिकेत गायकवाड (एच.आर. मॅनेजर), पंकज जाधव (मॅन्युफॅक्चरिंग असिस्टंट मॅनेजर), नितीन जाधव (एच.आर. रिक्रुटर) आणि दीपक मापारी (सुपरवायझर) उपस्थित होते.

ही प्लेसमेंट प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख आदिनाथ सातपुते, कॉम्प्युटर विभागप्रमुख स्वप्नील नवले, अकॅडमिक कोऑर्डिनेटर श्याम फुलपगारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख संकेत विघे, भाग्यश्री शेळके, अरविंद केदार, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभागप्रमुख सचिन पोखरकर तसेच समर्थ आयटीआयचे उपप्राचार्य विष्णू मापारी, विकास सोनवणे आणि निकेश औटी यांनी विशेष परिश्रम घेतले.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. अनिल कपिले, प्रा. संजय कंधारे, समर्थ आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न

Next Post

हायटेक इंग्लिश स्कूल येणेगूरचा एस.एस.सी. परीक्षेत १०० टक्के निकाल

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
5
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
44
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
हायटेक इंग्लिश स्कूल येणेगूरचा एस.एस.सी. परीक्षेत १०० टक्के निकाल

हायटेक इंग्लिश स्कूल येणेगूरचा एस.एस.सी. परीक्षेत १०० टक्के निकाल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In