• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.२८ टक्के; २२ शाळांची शंभर टक्के यशाची परंपरा कायम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.२८ टक्के; २२ शाळांची शंभर टक्के यशाची परंपरा कायम
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

आजरा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेच्या निकालात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुक्याचा एकूण निकाल तब्बल ९८.२८ टक्के लागला असून, २२ शाळांनी १०० टक्के निकालाची मानाची कामगिरी नोंदवली आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

आकडेवारी एका नजरेत

  • एकूण प्रविष्ट विद्यार्थी : १,२२८
  • एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : १,२०७
  • तालुक्याचा निकाल : ९८.२८%
  • १००% निकाल लागलेल्या शाळा : २२

१०० टक्के निकाल लागलेल्या शाळा

भादवण हायस्कूल, कर्मवीर विद्यालय (चिमणे), मलीग्रे हायस्कूल, रोझरी इंग्लिश स्कूल (आजरा), भैरवनाथ हायस्कूल (बहिरेवाडी), वसंतरावदादा पाटील विद्यालय (उत्तुर), सरस्वती हायस्कूल (हत्तीवडे), आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल (महागोंड), आदर्श हायस्कूल (शिरसंगी), राजाभाऊ केसरकर हायस्कूल (निंगुडगे), चाफवडे हायस्कूल, माध्यमिक विद्यालय (आरदाळ), मडीलगे हायस्कूल, चोरगे विद्यालय (बेलेवाडी हुबळगी), पंडित दीनदयाळ विद्यालय (आजरा), दाभील हायस्कूल, केदारी रेडेकर हायस्कूल (पेद्रेवाडी), आदर्श माध्यमिक विद्यालय (सरंबळवाडी), रवळनाथ हायस्कूल (देवर्डे), माध्यमिक विद्यालय (कोळिंद्रे), पार्वती शंकर विद्यालय (उत्तुर) आणि डायनामिक पब्लिक स्कूल (सुळेरान) यांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली.

इतर प्रमुख शाळांचा निकाल

  • व्यंकटराव हायस्कूल, आजरा – ९८.९८%
  • आजरा हायस्कूल, आजरा – ९७.८३%
  • बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे – ९६.४२%
  • डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल, आजरा – ९५.८३%
  • वाटंगी हायस्कूल – ९५.८३%
  • उत्तुर विद्यालय – ९५.२३%
  • पेरणोली हायस्कूल – ९५.२३%
  • एरंडोल हायस्कूल – ९०.००%
  • छत्रपती शिवाजी विद्यालय, होन्याळी – ८५.७१%

विद्यार्थी व पालकांमध्ये जल्लोष

निकाल ऑनलाईन जाहीर होताच आजरा तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले. यशस्वी विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटून आनंद साजरा केला. पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

जाळीचा देव : प्रभूच्या पदस्पर्शाने ओसाड डोंगराचे झाले दिव्य तीर्थक्षेत्र — स्मरण, साधना आणि जीवोद्धाराचा अखंड जागर

Next Post

नामखोल येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या सभागृहाचे लोकार्पण

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
नामखोल येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या सभागृहाचे लोकार्पण

नामखोल येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या सभागृहाचे लोकार्पण

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In