• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठ पत्रकार शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
ज्येष्ठ पत्रकार शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे निधन
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

परभणी / प्रतिनिधी :-

जिंतूर येथील पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार म्हणून परिचित असलेले शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. वय वर्ष 60 त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली पत्नी असा त्यांचा परिवार त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख मोहम्मद एजाज़ भाई यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. पत्रकारितेतील त्यांच्या कार्यामुळे त्यांनी समाजात वेगळी छाप निर्माण केली होती.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ईश्वर अल्लाह त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना व्यक्त होत आहे. आमीन.

RelatedPosts

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

करमाळा तहसील कार्यालयाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचा दहावीचा निकाल 94.33 टक्के

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

कोल्हापूर पोलिसांची तत्परता; १५ तोळे सोने व १ लाखांची रोकड असलेली बॅग काही तासांत शोधली

Next Post

कुरुंदवाडच्या एस. पी. हायस्कूलचा 96.79 टक्के निकाल; श्रुती कुरुंदवाडे तालुक्यात अव्वल

Related Posts

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर
ताज्या घडामोडी

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

May 10, 2026
6
ताज्या घडामोडी

करमाळा तहसील कार्यालयाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप

May 10, 2026
0
ताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचा दहावीचा निकाल 94.33 टक्के

May 10, 2026
7
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडच्या एस. पी. हायस्कूलचा 96.79 टक्के निकाल; श्रुती कुरुंदवाडे तालुक्यात अव्वल

May 10, 2026
4
कोल्हापूर पोलिसांची तत्परता; १५ तोळे सोने व १ लाखांची रोकड असलेली बॅग काही तासांत शोधली
ताज्या घडामोडी

कोल्हापूर पोलिसांची तत्परता; १५ तोळे सोने व १ लाखांची रोकड असलेली बॅग काही तासांत शोधली

May 10, 2026
8
नामखोल येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या सभागृहाचे लोकार्पण
ताज्या घडामोडी

नामखोल येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या सभागृहाचे लोकार्पण

May 10, 2026
1
Next Post

कुरुंदवाडच्या एस. पी. हायस्कूलचा 96.79 टक्के निकाल; श्रुती कुरुंदवाडे तालुक्यात अव्वल

ताज्या बातम्या

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

May 10, 2026

नेवासा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

May 10, 2026
त्र्यंबक आप्पा शिवलिंग आप्पा गोर शेटे यांचे निधन

त्र्यंबक आप्पा शिवलिंग आप्पा गोर शेटे यांचे निधन

May 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In