• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाडच्या एस. पी. हायस्कूलचा 96.79 टक्के निकाल; श्रुती कुरुंदवाडे तालुक्यात अव्वल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये शिरोळ तालुक्याने 96.14 टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, तालुक्यातील तब्बल 80 पैकी 27 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

तालुक्यातील कुरुंदवाड येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांनीही उज्ज्वल यश संपादन केले. सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या कु. श्रुती दत्तात्रय कुरुंदवाडे हिने 98.60 टक्के गुण मिळवत कुरुंदवाड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.

तालुक्यातून एकूण 4 हजार 957 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 4 हजार 766 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल जाहीर होताच शाळा, नेट कॅफे, ई-सेवा केंद्रे तसेच विविध ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती.

शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :

सीताबाई पटवर्धन हायस्कूल, कुरुंदवाड

एकूण निकाल : 96.76 टक्के

  • श्रुती दत्तात्रय कुरुंदवाडे – 98.60%
  • आदित्य विजय घोरपडे – 97.20%
  • प्रथमेश जितेंद्र कुलकर्णी – 94.80%

सौ. विमलाबाई खंडेराव माने कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड

एकूण निकाल : 91.42 टक्के

  • अनुष्का दीपक कांबळे – 85.40%
  • रेवती रावसाहेब कागले – 84.29%
  • ऋणाली संतोष भोळे – 82%

सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड

एकूण निकाल : 100 टक्के

  • अनिकेत प्रशांत बागल – 93.20%
  • दर्शन राहुल डांगे – 91.20%
  • अवधूत चंद्रकांत बोडरे – 90.40%

कलाश्री डॉ. बा. ग. पवार आलास-बुबनाळ हायस्कूल, आलास

एकूण निकाल : 95.65 टक्के

  • ऋतुजा राजेंद्र उपाध्ये – 92%
  • ज्ञानेश्वरी लक्ष्मण निरगुंदे – 91.80%
  • स्वस्तिक मनोज दानोळे – 90.60%

या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन शरदचंद्र पराडकर यांचे प्रोत्साहन तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. निकाल प्रक्रियेसाठी वरिष्ठ लिपिक अनिल चव्हाण यांनी तत्परतेने ऑनलाईन प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना विनाअडथळा निकाल उपलब्ध करून दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Previous Post

ज्येष्ठ पत्रकार शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे निधन

Next Post

साने गुरुजी विद्यालयाचे SSC बोर्ड परीक्षेत घवघवीत यश; निकाल 97.12 टक्के

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post

साने गुरुजी विद्यालयाचे SSC बोर्ड परीक्षेत घवघवीत यश; निकाल 97.12 टक्के

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In